अस्तित्वाची जाणीव आम्हाला परत करायला लावु नका
मराठ्याची औलाद आहे आम्हाला परत सांगायला लावु नका
इतिहास आहे आमचा स्वराज्य घडवलं आपल्या राजानं
अफाट धन पेरलं बहुजनांच्या उद्धारासाठी आपल्या या धन्यानं
शक्तिशाली शत्रूला देखील झुकवल होतं त्यांच्या त्या गनिमी काव्यानं
समाज हितासाठी लढणाऱ्या माझ्या बांधवांना
जातीयवादी ठरवलं गेलं काही चुकीच्या विधानांनं
काय चुकीचं केलयं हो या माझ्या समाजानं
ऐके काळी मोठमोठया रणांगणात लढणारा मावळा आज मिळण त्या नोकरीवर आणि मिळण त्या पगारावर समाधान माणतोय
आज गुणवत्ता असुनदेखील मागे पडतोय
काळ्याआईचं रक्षण करणारा, सर्वांसाठी शेतात धान पिकवणारा, तुमच्या आमच्यासारख्याच्या पोटाची खळगी भरण्यासाठी राबणारा शेतकरी, समाजहितासाठी प्राणपणाने लढणारा हा मावळा नैराश्याच्या छायेत आज आयुष्य संपवतोय
सरकारी योजना, नियम आणि कायदे कागदावरच प्रभावी ठरतात
पण त्यांच संचलन करणारे मात्र हतबल, संकुचित प्रव्रुत्तीचे आणि नुसता आश्वासनांचा बोलबाला करणारे वाटतात
© स्वप्निल जाधव

No comments:
Post a Comment